ब्रह्म"मला ब्रह्म कळले, मला ब्रह्म कळले"असे ओरडून नाचताना, त्याच्या पायी तुडवल्या गेल्याफुलपाखराच्या वेदनेने इतक्या वर्षांनंतरत्याच्या डोळ्यांत पाणी आलेआज त्याला थोडेसे ब्रह्म कळले-देवेंद्र देशपांडे१८-एप्रिल-२००६
लेबल: marathi, poetry
Copyright © 2001 – 2009 Devendra Deshpande द्वारा पोस्ट केलेले @ ३:२३ AM
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
याची सदस्यत्व घ्यापोस्ट [Atom]
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ